Ashok Saraf Door Name Plate: “धनंजय माने इथेच…” हास्यसम्राट अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट चर्चेत; पोस्ट व्हायरल

अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही खास पोस्ट अशोक सराफ यांच्या घरावरच्या नावाच्या पाटीची आहे.  सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट लक्ष वेधून घेते. यावर “धनंजय माने इथेच राहतात…श्री. अशोक सराफ (द वरजिनल हास्यसम्राट )” असे लिहले आहे.  हा फोटो शेअर करत सुनील बर्वे यांनी “काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच राहतात!” असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Barve (@sunilbarve)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement