Lata Mangeshkar Award: आशा भोसले यांचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान
यावेळी पंकज उदास, विद्या बालन, प्रसाद ओक आणि इतर मान्यवरांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी पंकज उदास, विद्या बालन, प्रसाद ओक आणि इतर मान्यवरांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement