Veer Daudale Saat Marathi Movie: महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा साकारणार मोठ्या पडद्यावर

इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा आता ते मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. 'वीर दौडले सात' असे चित्रपटाचे नाव असुन दिवाळी २०२२ मध्ये ही कलाकृती प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

Mahesh Manjrekar (Photo Credit - FB)

महेश मांजेरकारांनी नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यानी त्यांच्या अगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा आता ते मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. 'वीर दौडले सात' असे चित्रपटाचे नाव असुन दिवाळी २०२२ मध्ये ही कलाकृती प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement