Ananya Motion Poster: हृता दुर्गुळे ची प्रमुख भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमा 10 जूनला होणार रिलीज

अनन्या सिनेमापूर्वी मराठी रंगभूमीवर आले होते त्यावेळी ऋजुता बागवेने प्रमुख भूमिका बजावली होती.

अनन्या । PC: Instagram

हृता दुर्गुळे ची प्रमुख भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमा 10 जूनला होणार रिलीज होणार आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर जाहीर केले आहे. यापूर्वी 'अनन्या' हे मराठी नाटक रंगभूमीवर आले होते. त्यानंतर रूपेरी पडद्यावर येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement