‘Ananya’ First official Motion Poster: हृता दुर्गुळे ची मुख्य भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर जारी (See Post)
प्रताप फड यांनी अनन्या या नाटकाचे लिखाण केले होते आणि रूपेरी पडद्यावरही याचं सिनेमाच्या स्वरूपात कलाकृती सादर करण्यासाठी दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळत आहेत.
हृता दुर्गुळे ची मुख्य भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर जारी करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI God: आता देवही झाले डिजिटल; मलेशियन मंदिरात सादर केली एआय आधारित Mazu देवतेची मूर्ती, साधते भक्तांशी संवाद
Today's Googly: पहिला महिला एकदिवसीय विश्वचषक कधी खेळला गेला? आजच्या 'गुगली' प्रश्नाचे हे उत्तर जाणून घ्या
Zapuk Zupuk Day 3 Collection: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? 3 दिवसात केली फक्त 'इतकी' कमाई
Maharashtra’s First Muslim Woman IAS Officer: आदिबा अनमने रचला इतिहास; UPSC मध्ये 142 वी रँक प्राप्त करून ठरली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी
Advertisement
Advertisement
Advertisement