Shiv Pratap Garudzep: अमोल कोल्हेंनी केली 'शिवप्रताप-गरुडझेप' सिनेमाची घोषणा

'शिवप्रताप-गरुडझेप' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कार्तिक राजारामने सांभाळली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Photo Credit - Instagram

अमोल कोल्हेंनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'शिवप्रताप-गरुडझेप' (Shiv Pratap Garudzep) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचा टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे. 'शिवप्रताप-गरुडझेप' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कार्तिक राजारामने सांभाळली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement