Albatya Galbatya Teaser: वैभव मांगले पुन्हा 'चिंची चेटकिणीच्या' भूमिकेत; रंगभूमी नंतर अलबत्या गलबत्या रूपेरी पडद्यावर

Albatya Galbatya आता 3 डी सिनेमाच्या स्वरूपामध्ये रसिकांसमोर येणार आहे.

Albatya

'किती गं बाई मी हुशार' म्हणत रंगभूमी गाजवलेल्या अलबत्या गलबत्या नाटकाची भूरळ लहान मुलांमध्ये प्रचंड आहे.  रत्नाकर मतकरी लिखित या नाटकामध्ये सुरूवातीला दिलीप प्रभावळकरांनी ही भुमिका साकारली त्यानंतर वैभव मांगले या भूमिकेत दिसला. नंतर वैभव मांगले या नाटकापासून दूर झाला होता पण अलबत्या गलबत्या आता मराठी रंगभूमीवरून पुन्हा रूपेरी पडद्यावर 'अलबत्या गलबत्या' येत आहे. त्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. वरूण नार्वेकर दिग्दर्शित हा सिनेमा असणार आहे. 3 डी स्वरूपात हा सिनेमा आहे. नक्की वाचा: 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या चालू प्रयोगादरम्यान वैभव मांगले स्टेजवर कोसळला; क्रांती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू .

पहा अलबत्या गलबत्या चा टीझर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement