Kushal Badrike: “मी मेल्यानंतर…”, कुशल बद्रिकेने केलेली पोस्ट चर्चेत

दादा परत या ना हसवा ना… हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या रिलीजनंतर कुशलने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत ठरली आहे.

Kushal Badrike (Photo Credit - Instagram)

प्रथमच भाऊ कदम (Bhavu Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) ही जोडी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.  दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ (Pandu) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाण्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दादा परत या ना हसवा ना… हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या रिलीजनंतर कुशलने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now