अभिनेत्री उर्मिला कोठारेचा एरिअल डान्स होतोय ट्रेंड, पाहा व्हिडिओ

यामध्ये ती एरिअल डान्स करताना दिसते आहे. सध्या ट्रेंड होत असलेल्या जुगनू चॅलेंज तिने एरिअल डान्स केला आहे.

Urmila Kothare (Photo Credit - Instagram)

मराठमोळी अभिनेेत्री  उर्मिला कोठारे (Urmila Kothare) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हिडियो Instagramवर शेअर केला आहे. यामध्ये ती एरिअल डान्स करताना दिसते आहे. सध्या ट्रेंड होत असलेल्या जुगनू चॅलेंज तिने एरिअल डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement