अभिनेत्री Sai Tamhankar ने सोशल मिडीयावर शेअर केले ग्लॅमरस फोटो (See Pics)
नुकतेच सई ने काही नवीन फोटो तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहेत . ज्या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
सई ताम्हणकर सध्या मराठी सह बॉलीवुड मध्येही आपली जादू पसरवत आहे. सई नेहमीच सोशल मीडियाद्वारे आपले नव-नवीन लुक मधले फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच सई ने काही नवीन फोटो तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहेत . ज्या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने क्रीम कलरचा वन पीस घातला आहे ज्यावर सफेद रंगाची डिझाइन आहे. पहा सईचा हा ग्लॅमरस लुक.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Lucknow Beat Gujarat, TATA IPL 2025: लखनौने गुजरातचा 'विजय रथ' रोखला, निकोलस पूरन आणि एडेन मार्करामची स्फोटक खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement