अभिनेत्री Sai Tamhankar ने 'मराठमोळी सई' कॅप्शन देत शेअर केले सोज्वळ फोटो ( See Pics)
नेहमीच बोल्ड आणि मॉर्डन कपड्यांमध्ये दिसणारी सई या फोटोत मात्र तिने साधा आणि सिंपल कुर्ता परिधान केलेला आहे .ज्यात ती अतिशय सोज्वळ दिसत आहे.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आता मराठी सिनेसृष्टिसह बॉलीवुड मध्येही आपली जादू पसरवत आहे. सईच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.सई नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असते. नुकतेच सई ने तिचे काही फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केलेले आहेत. नेहमीच बोल्ड आणि मॉर्डन कपड्यांमध्ये दिसणारी सईने या फोटोत मात्र साधा आणि सिंपल कुर्ता परिधान केलेला आहे ज्यात ती अतिशय सोज्वळ दिसत आहे. पहा सईने शेअर केलेले फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)