अभिनेत्री Neha Pendse हिने सोशल मिडीयावर वर्कआउट चा व्हिडिओ पोस्ट करत दिले 'हे' मजेदार कॅप्शन

नेहा ने नुकताच तिचा जीम मध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Neha Pendse ( Photo- Instagram)

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते . सोशल मिडीयावर ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे चाहते ही तीच भरभरून कौतुक करत असतात. नेहा ने नुकताच तिचा जीम मध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओ ला तिने ' Stamina ?? Endurance?? Ye kya hota hai ? Kaun hai ye log ? Kaha milte hai असे कॅप्शन दिले आहे. पहा नेहा चा वर्कआउट व्हिडिओ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)