Aapdi Thaapdi Teaser: श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' सिनेमाचा इथे पहा टीझर
Anand Arun Karir यांनी आपडी थापडी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.
श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वे ही जोडी पहिल्यांदाच 'आपडी थापडी' सिनेमामधून रसिकांच्या भेटीला रूपेरी पडद्यावर येणार आहे. 5 ऑक्टोबरला रीलीज होणार्या या सिनेमाचा टीझर आज जारी करण्यात आला आहे. पहा त्याची झलक
'आपडी थापडी' टीझर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)