lata Mangeshkar Funeral: लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार गैरहजर? हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत दिले उत्तर

यावर आता हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे.

hemangi Kavi (Photo Credit - Insta)

भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. दादरमधील शिवाजी पार्क येथे नुकतच लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. देशाचे पंतप्रधान मोदींनी देखील दीदींच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. मात्र यावेळी कुठेही मराठी कलाकार न दिसल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी कलाकारांना जाब विचारलाय. यावर आता हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)