Navratri 2022: Jaya Bachchan, Rani Mukherjee, Kajol Devgan सह अनेक कलाकारांनी लावली होती दुर्गा पूजेला हजेरी, फोटो व्हायरल
आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.
Navratri 2022: नवरात्रीचा पावन उत्सव सध्या सुरु आहे, नवरात्री उत्सव जगभरात अनेक ठिकाणी थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये दुर्गा पूजाचे विशेष महत्व असते, अनेक ठिकाणी दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते, दरम्यान, मुंबई येथे दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे.
पाहा फोटो:
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)