Bhaiyya Ji Trailer: मनोज बाजपेयी यांच्या भैय्या जी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; 24 मे रोजी होणार रिलीज (Watch Video)

हा चित्रपट एसएसओ प्रॉडक्शन आणि औरेगा स्टुडिओज यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे.

Photo Credit -X

Bhaiyya Ji Trailer: मनोज बाजपेयींचा 100 वा चित्रपट भैय्या जीचा ट्रेलर आज रिलीज (Bhaiyya Ji Trailer) झाला आहे. भैय्या जी हा मनोज बाजपेयीं यांचा 100 वा चित्रपट आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ते त्यांच्या भावाच्या मृत्यूचा बदला कशा प्रकारे घेतात हे या चित्रपटाच्या कथेतून दाखवण्यात आले आहे. अपूर्व सिंग कार्की (Apoorv Singh Karki) दिग्दर्शित, हा चित्रपट एक आकर्षक रिव्हेंज थ्रिलर आहे. ज्यामध्ये सुविंदर पाल विकी, झोया हुसैन, विपिन शर्मा आणि जतिन गोस्वामी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. भैय्या जी 24 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (हेही वाचा: Rajkummar Rao ने Janhvi Kapoor च्या ड्रेसवरून केली चेष्टा पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)