Mallika Sherawat Bold Photoshoot With Live Snakes: मर्डर अभिनेत्री मल्लिका शेरावतने अजगरासोबत केला फोटोशूट, पाहा फोटो

मर्डर फेम मल्लिका शेरावत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या झगमगत्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत राहते. नुकतेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, पाहा

Mallika Sherawat Bold Photoshoot With Live Snakes: मर्डर अभिनेत्री मल्लिका शेरावतने अजगरासोबत केला फोटोशूट, पाहा फोटो
Mallika Sherawat Bold Photoshoot With Live Snakes

Mallika Sherawat Bold Photoshoot With Live Snakes:  मर्डर फेम मल्लिका शेरावत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या झगमगत्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत राहते. नुकतेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. या फोटोंमध्ये मल्लिका शेरावतने जिवंत साप गुंडाळून फोटोशूट केला आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2023 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).