Malaika Arora Hot Yoga Video: मलायका अरोराने शेअर केला हॉट योगा व्हिडिओ, अभिनेत्रीच्या फिटनेसने चाहत्यांना केले प्रेरित (व्हिडिओ पहा)

मॉडेल-डान्सर आणि अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते. तिने वयाची पन्नाशी ओलांडली आहे पण तिच्याकडे पाहून कोणालाच तिच्या वयाचा अंदाज येत नाही. आणि यामागचे कारण म्हणजे तिचे फिटनेसबद्दलचे समर्पण हे आहे, पाहा पोस्ट

Malaika Arora Hot Yoga Video:  मलायका अरोराने शेअर केला हॉट योगा व्हिडिओ, अभिनेत्रीच्या फिटनेसने चाहत्यांना केले प्रेरित  (व्हिडिओ पहा)
Malaika Arora | (Photo Credits: Twitter/ ANI)

Malaika Arora Hot Yoga Video: मॉडेल-डान्सर आणि अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते. तिने  वयाची पन्नाशी ओलांडली आहे पण तिच्याकडे  पाहून कोणालाच तिच्या वयाचा अंदाज येत नाही. आणि यामागचे कारण म्हणजे तिचे फिटनेसबद्दलचे समर्पण हे आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉट योगा करताना दिसत आहे. मलायका अरोराने राखाडी रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि ट्रॅक पँट घातली होती आणि ती मॅटवर योगा करतांना दिसत आहे. मलायकाचा फिटनेस चाहत्यांना प्रेरित करत आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2024 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).