Mahesh Babu-Namrata Shirodkar यांची अमेरिकेत Bill Gates सोबत भेट; अभिनेत्याने शेअर केला फोटो
अमेरिकेत सुट्टी एंजॉय करणार्या Mahesh Babu-Namrata Shirodkar या जोडीची उद्योगपती Bill Gates सोबत भेट झाली आहे.
अमेरिकेत सुट्टी एंजॉय करणार्या Mahesh Babu-Namrata Shirodkar या जोडीची उद्योगपती Bill Gates सोबत भेट झाली आहे. अभिनेत्याने या भेटीचा फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे. बिल गेट्सना भेटून आनंद झाला. जगातील ग्रेट द्रष्ट्यांपैकी ते एक आहेत. पण असे असूनही नम्र आहेत. खरे प्रेरणास्थान... असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे.
महेश बाबू पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Supreme Court Waqf Ruling: वक्फ कायदा 2025 बदलास सुप्रीम कोर्टाची स्थगिती; 5 मे पर्यंत वक्फ मंडळावर कोणतीही नियुक्ती नाही
'Idli Guru' Hotel Owner Arrested: फ्रॅन्चायजी डीलच्या नावाखाली स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्तिक बाबू शेट्टी ला अटक
Pension Amendments: नागरी सेवा पेन्शन नियमांमध्ये सुधारणा; जाणूनघ्या Finance Bill 2025 मधील महत्त्वाचे मुद्दे
Waqf Amendment Bill 2024: वक्फ दुरुस्ती विधेयक, लोकसभेत गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने, कोणाची किती ताकत? जाणून घ्या संख्याबळ
Advertisement
Advertisement
Advertisement