अमेरिकेत सुट्टी एंजॉय करणार्‍या Mahesh Babu-Namrata Shirodkar या जोडीची उद्योगपती Bill Gates सोबत भेट झाली आहे. अभिनेत्याने या भेटीचा फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे.  बिल गेट्सना भेटून आनंद झाला. जगातील ग्रेट द्रष्ट्यांपैकी ते एक आहेत. पण असे असूनही नम्र आहेत. खरे प्रेरणास्थान... असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे.

महेश बाबू पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)