Madhuri Dixit आणि Shriram Nene यांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडिओ (Watch Video)

आज लग्नाच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षित यांनी खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Madhuri Dixit आणि Shriram Nene यांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडिओ (Watch Video)
माधुरी दीक्षित । PC: Instagram

अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत 17 ऑक्टोबर 1999 ला अमेरिकेत विवाहबद्ध झाली. नंतर मुंबई मध्ये त्यांच्या लग्नाचे ग्रॅन्ड सेलिब्रेशन देखील झाले. आज त्यांच्या लग्नाच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षित यांनी जुन्या फोटोंसह खास व्हिडिओ बनवून शेअर केला आहे.

Madhuri Dixit आणि Shriram Nene

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2021 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).