नेटफ्लिक्स इंडियावर Little Things या सीरीजमधून ध्रुव सेहगल आणि मिथिला पालकर ही जोडी लोकप्रिय झाली. आजच्या तरूणपिढीच्या आयुष्यातील तडजोडी आणि त्यामध्ये गुंफलेली एक वास्तववादी प्रेमकहाणी आता रसिकांचा निरोप घेणार आहे. या सीरीजचा चौथा आणि अंतिम सीझन 15 ऑक्टोबर पासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Little Things Season 4 Trailer

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)