Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांना कोविड सोबत pneumonia चेही निदान; पुढील 10-12 दिवस ICU मध्येच ठेवणार असल्याची डॉक्टरांची माहिती
लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यानंतर कोरोना चाचणी केल्यानंतर कोविडचि लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
लता मंगेशकर यांना कोविड सोबत pneumonia चेही निदान झाले आहे त्यामुळे पुढील 10-12 दिवस त्यांना ICU मध्येच डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार असल्याची डॉक्टरांची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्या Dr Pratit Samdhani यांनी दिली आहे. लता दीदींना मुंबईच्या Breach Candy Hospital मध्ये दाखल करण्यात आले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement