Lakshmika Sajeevan Dies: मल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन चा वयाच्या 24 व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू

Sharjah मध्ये लक्ष्मिकाला हृद्यविकाराचा झटका आला आहे. तिने 2 नोव्हेंबरला शेवटची इंस्टा पोस्ट शेअर केली आहे.

Lakshmika Sajeevan | Insta

मल्याळम अभिनेत्री Lakshmika Sajeevan चा वयाच्या 24 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. Lakshmika Sajeevan चा मृत्यू शारजा मध्ये हार्ट अटॅकने झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. आपल्या अभिनय कौशल्याने तिने कमी वयातच रसिकांची मनं जिंकली आहेत. या उदयोन्मुख अभिनेत्रीच्या अकाली निधनाच्या वृत्तावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. Junior Mehmood Dies At 67: कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूदच याचं निधन .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement