Lakme Fashion Week 2024 : लॅक्मे फॅशन वीकमधील अभिनेत्रींचे लूक्स चर्चेत; मलायकापासून सारापर्यंत कोणाचा बोलबाला सर्वात जास्त?
Lakme Fashion Week 2024 : लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा रॅम्प वॉक हा नेहमीच चर्चेचा विषय आसतो. या रॅम्प वॉकमध्ये सारापासून ते मलायकापर्यंत अनेक अभिनेत्रींचे लूक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. चला तर पाहूयात लोकांना यंदा कोणाचा लूक सर्वात जास्त आवडला आहे.
Lakme Fashion Week 2024 : बॉलिवूड आणि फॅशनचे नेहमीच एकमेकांशी अतूट नाते आहे. स्टाईल, फॅशन, अभिनय आणि अभिनेत्रींचे लूक्स यामुळे फॅशन विश्वात आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींची चर्चा असते. स्टाईलच्या बाबतीत सर्वच अभिनेत्री एकापेक्षा एक आहेत. लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week)अनेक नामांकित डिझायनर्स त्यांचे नवीन फॅशन कलेक्शन लाँच करतात. लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक (Actresses ramp walk )केला आहे. या रॅम्प वॉकमधील अभिनेत्रींचे लूक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चला तर मग नजर टाकूयात बॉलिवूड अभिनेत्रींच्या काही अनोख्या फॅशन लूक्सवर.(हेही वाचा:Crew Trailer Out: करीना, तब्बू आणि क्रितीचा भन्नाट कॉमेडी अंदाज; 'क्रू'चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement