Laal Singh Chaddha: आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'ची रिलीज डेट पुढे ढकलली, आता या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'लाल सिंग चड्ढा' चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार नाही अशी घोषणा करण्यात आली आहे. कारण आम्ही चित्रपट वेळेवर पूर्ण करू शकत नाही. हा चित्रपट आता 11 ऑगस्ट 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Aamir Khan (Photo Credits-Instagram)

आमिर खान प्रॉडक्शनच्या ट्विटरवरून एक निवेदन जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासोबतच नवीन रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली होती. हा चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार असुन आता 11 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होणार आहे. अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की योजनेनुसार 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार नाही अशी घोषणा करण्यात आली आहे. कारण आम्ही चित्रपट वेळेवर पूर्ण करू शकत नाही. हा चित्रपट आता 11 ऑगस्ट 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement