Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office:सलमान खानच्या चित्रपटाने तीन दिवसांत केली ६८ कोटींची कमाई - Reports

सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे, चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan (Photo Credit - Twitter)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan BO Update: सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे, चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली. आता, सुरुवातीच्या अहवालानुसार, तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर  एकूण 68 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. अहवालानुसार, KBKJ ने रविवारी 25.75 ते 26.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पाहा पोस्ट,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now