Kill Box Office Collection Day 4: सस्पेन्स-थ्रिलर 'किल' सिमेनाचा बॉक्स ऑफिसवर धमाका, पहिल्या आठवड्यात 7 कोटींहून अधिकचा व्यवसाय
अभिनेता लक्ष्य आणि राघव जुयाल स्टारर चित्रपट 'किल' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. काल झालेल्या पावसाचा मात्र, त्यावर काहीसा परिणाम झाला आहे.
Kill Box Office Collection Day 4: अभिनेता लक्ष्य आणि राघव जुयाल स्टारर चित्रपट 'किल' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसामुळे चित्रपटाचे काही नुकसान झाले आहे. पण, या आव्हानाला न जुमानता चित्रपटाने चौथ्या दिवशी उत्कृष्ट कमाई केली आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी जवळपास तितकीच कमाई केली जेवढी पहिल्या दिवशी केली होती. चित्रपटाबाबतच्या सकारात्मक चर्चांचा चित्रपटाच्या कमाईवर मोठा होत आहे.
पहिल्या आठवड्यात किलची कमाई
शुक्रवार - रु. 1.35 कोटी
शनिवार - रु. 2.20 कोटी
रविवार - रु. 2.70 कोटी
सोमवार - रु. 1.30 कोटी
एकूण – 7.55 कोटी रुपये
'किल'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement