Katrina Kaif ने शेअर केला Hot फोटो, Transparent Jacket मध्ये दिसून आली, पाहा फोटो

कतरिना कैफने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे. कतरिना सध्या सुट्यांचा आनंद घेत आहे.

Katrina Kaif Tested COVID Negative (Photo Credits: Instagram)

कतरिना कैफने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे. कतरिना सध्या सुट्यांचा आनंद घेत आहे. कतरिना नेहमीच तिचे सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.कतरिनाने सध्या बिकनी मधला फोटो शेअर केला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये कतरिना खूप Sexy दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement