Karishma Tanna लवकरच अडकणार विवाह बंधनात, मित्राने पोस्ट केले फोटो

योगेश शाहने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री आणि मॉडेल करिश्मा तन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

योगेश शाहने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री आणि मॉडेल करिश्मा तन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. विवाह पूर्वीचे समारंभ सध्या ती एन्जॉय करत आहे.

योगेश शाहने करिश्माच्या हळदी समारंभाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. करिष्मा  रिअल-इस्टेट व्यावसायिक वरुण बंगेरा सोबत लग्न करणार आहे.

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement