K3G मधील POO च्या अंदाजात हॅलोविन पार्टीमध्ये पोहचलेल्या Ananya Panday वर Kareena Kapoor नेही त्याच अंदाज दिली 'ही' प्रतिक्रिया

करिनाने बर्थ डे विश करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ananya Panday and Kareena PC: Instagram and Yogen Sharma

बॉलिवूड मधील स्टार किड्सची नुकतीच एक हॅलोविन पार्टी झाली आहे. यामध्ये अनन्या पांडे ही 'कभी खुशी कभी गम' सिनेमात करिना कपूरने साकारलेल्या 'पू' पात्राच्या अंदाजात एंट्री घेतली. अनन्याचा हा लूक पाहून करिना देखील इंम्प्रेस झाली आहे. तिने इंस्टाग्रामवर सिनेमात 'पू' च्या तोंडात असलेल्या भाषेतच तिचं कौतुक केले आहे. You looked (PHAT)! Happy birthday you are the star… lots of love!” असं तिनं लिहलं आहे. PHAT म्हणजे beautiful, hot and attractive.

पहा करिनाची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)