Kareena Kapoor Khan Photos:करीना कपूरने सेक्सी ब्रालेटमधले फोटो पोस्ट करून सोशल मिडीयावर लावली आग, फोटो व्हायरल

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या तिच्या हॉट फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने आज तिचे बोल्ड फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत, पाहा फोटो

kareena-kapoor

Kareena Kapoor Khan Photos: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या तिच्या  हॉट फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने आज तिचे बोल्ड फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीचा अतिशय ग्लॅमरस अवतार दिसून येत आहेत. काळ्या रंगाच्या सेक्सी ब्रॅलेटमध्ये करीना अतिशय बोल्ड दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

 

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement