लॉक अप लाँच इव्हेंटमध्ये Kangana Ranaut चे पत्रकारासोबत जोरदार भांडण, पाहा काय आहे कारण

कंगना राणौत तिच्या जळजळीत वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कंगना राणौत तिच्या रिअॅलिटी शो लॉक अपच्या प्रमोशन दरम्यान एका पत्रकारासोबत शाब्दिक भांडणात अडकली

कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

कंगना राणौत तिच्या जळजळीत वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कंगना राणौतचे  तिच्या रिअॅलिटी शो लॉक अपच्या प्रमोशन दरम्यान एका पत्रकारासोबत जोरदार भांडण झाले. पत्रकाराने कंगना राणौतला दीपिका पदुकोणच्या गेहरियानचे प्रमोशन आणि अलीकडेच झालेल्या वादाबद्दल विचारले. लेटेस्टने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये ती दीपिकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला टाळतांना दिसत आहे. कंगना राणौतच्या शोला पाठिंबा देणारी एकता परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु अभिनेत्री कंगना राणौत याची पर्वा न करता पत्रकारावर चिडते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement