Oscars 2024: ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात 'नग्न' अवस्थेत पोहोचला जॉन सीना, व्हिडीओ व्हायरल
ऑस्कर २०२४ चा सोहळा सध्या संपन्न होत आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा होत आहे. सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल, जेव्हा सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईनचा पुरस्कार सादर करण्यासाठी जॉन सीना 'नग्न' होऊन स्टेजवर पोहोचला, पाहा व्हिडीओ
Oscars 2024: ऑस्कर २०२४ चा सोहळा सध्या संपन्न होत आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा होत आहे. सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल, जेव्हा सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईनचा पुरस्कार सादर करण्यासाठी जॉन सीना 'नग्न' होऊन स्टेजवर पोहोचला. 'पोशाख... ते खूप महत्त्वाचे आहेत,' तो म्हणाला. अभिनेत्याने 'पुअर थिंग्ज'साठी हॉली वॉडिंग्टनला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार प्रदान केला.
पाहा व्हिडीओ:
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)