Jay Dudhane Announces Engagement: जय दुधाने Harshala Patil सोबत लवकरच अडकणार विवाहबंधनात; 'खास फोटो' शेअर करत दिली प्रेमाची कबुली
हर्षला पाटील ही सोशल मीडीया इंफ्लुएंसर आहे. फॅशनच्या निगडीत काही कंटेंट ती सोशल मीडीयात पोस्ट करत असते.
बिग बॉस मराठी 3 चा रनर अप, अभिनेता Jay Dudhane ने आज Harshala Patil सोबत खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. हर्षला ही सोशल मीडीया इंफ्लूएंसर आहे. मागील काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहे. आज त्यांनी ची माहिती देत काही खास फोटो शेअर केले आहेत. जय आणि हर्षला ला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस नंतर जय दुधाने काही मराठी सिरीयल्स आणि सिनेमांमध्ये झळकला आहे.
Jay Dudhane - Harshala Patil प्रेमाची कबुली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement