Jawan OTT Release: शाहरुख खानच्या वाढदिवसाला चाहत्यांना भेटणार स्पेशल गिफ्ट, या ओटीटी प्लॅटफॉमवर होणार रिलीज

'जवान' ओटीटीवर शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज हा करण्यात येणार आहे.

Jawan Poster (PC - wikipedia.org)

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 1100 कोटी पेक्षा अधिकची कमाई ही केली आहे. आता प्रेक्षक 'जवान' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच 'जवान' तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.  'जवान' ओटीटीवर शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज हा करण्यात येणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement