Janhvi Kapoor ने तिरुपतीच्या तिरुमाला बालाजीचे घेतले दर्शन, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिरात जाऊन पूजा केली. जान्हवीसोबत तिची बहीण खुशी कपूरही दिसली, पाहा व्हिडीओ

Janhvi Kapoor visited Tirumala Balaji Temple

Janhvi Kapoor visited Tirumala Balaji Temple: अभिनेत्री जान्हवी कपूरने तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिरात जाऊन पूजा केली. जान्हवीसोबत तिची बहीण खुशी कपूरही दिसली. जान्हवी कपूरने नुकतेच ज्युनियर एनटीआरसोबत एनटीआर ३० या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात ती एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement