जॅकलिनच्या परदेशात जाण्यावर बंदी कायम, ईडीने दिल्ली कोर्टात ठेवली ही भक्कम बाजू

जॅकलीन फर्नांडिसने दिल्ली न्यायालयात परदेशात जाण्याचा अर्ज मागे घेतला आहे. अबुधाबी, दुबई, फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी जॅकलीनने 17 मे ते 28 मे या कालावधीत दिल्ली न्यायालयात अर्ज केला होता, अर्जात म्हटले आहे की, डिसेंबर 2021 मध्ये जॅकलीन दुबईला जात असताना तिला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले आणि तिचा पासपोर्ट जप्त केले होते.

Photo credit - Social Media

जॅकलीन फर्नांडिसने दिल्ली न्यायालयात परदेशात जाण्याचा अर्ज मागे घेतला आहे. अबुधाबी, दुबई, फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी जॅकलीनने 17 मे ते 28 मे या कालावधीत दिल्ली न्यायालयात अर्ज केला होता, अर्जात म्हटले आहे की, डिसेंबर 2021 मध्ये जॅकलीन दुबईला जात असताना तिला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले आणि तिचा पासपोर्ट जप्त केले होते. त्यामुळेच जॅकलिनने 26 एप्रिल रोजी 15 दिवसांसाठी परदेशात जाण्यासाठी अर्ज केला होता. जॅकलिनच्या या अर्जावर 11 मे रोजी न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यास सांगितले होते आणि 18 मे रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली होती.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement