पूलमध्ये जॅकलीनेच हॉट अवतार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलिनचा हा हॉट अवतार पाहून चाहते भरभरून कमेंट करत आहेत. जॅकलिनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) तिच्या हॉट अवतारामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दुबई (Dubai) ट्रिप दरम्यानचे काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पूलमध्ये धमाल करताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलिनचा हा हॉट अवतार पाहून चाहते भरभरून कमेंट करत आहेत. जॅकलिनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Mumbai to Dubai Underwater Rail Link: अवघ्या 2 तासांत होणार मुंबई ते दुबई प्रवास? ताशी सुमारे 1000 किमी धावणारी पाण्याखालील रेल्वे लिंक प्रस्तावित
Jacqueline Fernandez Mother Death: जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई किम यांचे निधन
Mumbai to Dubai Train: दुबई-मुंबई अंडरवॉटर रेल्वे प्रस्ताव; प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement