बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) तिच्या हॉट अवतारामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दुबई (Dubai) ट्रिप दरम्यानचे काही फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पूलमध्ये धमाल करताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जॅकलिनचा हा हॉट अवतार पाहून चाहते भरभरून कमेंट करत आहेत. जॅकलिनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)