Amruta Subhash होणार आई? पहा गूड न्यूज वर अभिनेत्रीने केलेला खुलासा
अमृता सुभाष ने सोशल मीडीयात केलेल्या पोस्ट वरून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत पण पहा खरी गूड न्यूज कुणाची आहे ती!
अभिनेत्री अमृता सुभाषने गोड बातमी शेअर केली आहे. तिच्या सोशल मीडीया पोस्टवरून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पण अमृता सुभाष आई होणार नसून ही गूड ती साकारत असलेल्या 'जया' या पात्रासंबंधी आहे. 'वंडर वूमन' मध्ये अमृता तिच्या रिअल लाईफ पार्टनर सोबतच काम करत आहे.
अमृता सुभाषचा फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Paracetamol During Pregnancy Linked to ADHD: गरोदरपणात पॅरासिटामॉल औषधाचे सेवन टाळण्याचा सल्ला; अथवा बाळाला होऊ शकतात मानसिक आजार- Study
Kiara Advani Pregnancy Post: सिद्धार्थ मल्होत्राच्या घरात होणार छोट्या पाहुण्याचे आगमन; कियारा अडवाणीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांच्यावर राबडी देवी यांच्या भावाकडून गंभीर आरोप; बिहारचे राजकारण तापले
Gujarat: 'हे दोन्ही कुटुंबांच्या हिताचे आहे...'; गुजरात उच्च न्यायालयाने 7 महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला दिली तिच्या प्रियकराच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी
Advertisement
Advertisement
Advertisement