IPL 2025 Mega Auction Day 1: आयपीएल लिलावात झळकली जुही चावलाची लेक जान्हवी मेहता; केकेआरसाठी बोली लावतानाचे फोटो व्हायरल

TATA IPL 2025 Mega Auction जेद्दाह येथे झाला. शाहरुख खान आणि त्याची मुले अनुपस्थित होती. पण जुही चावला, तिच्या पती आणि मुलगी जान्हवी मेहता यांच्यासमवेत या कार्यक्रमात दिसली. दोघी कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करत होते.

IPL 2025 Mega Auction Day 1: आयपीएल लिलावात झळकली जुही चावलाची लेक जान्हवी मेहता; केकेआरसाठी बोली लावतानाचे फोटो व्हायरल
Photo Credit- X

IPL 2025 Mega Auction Day 1: TATA IPL 2025 चा मेगा लिलाव सध्या सुरू आहे. जेद्दाहच्या अबादी अल जोहर एरिना येथे लिलाबाचा सोहळा पार पडत आहे. ज्यामध्ये 84 खेळाडूंचा समावेश आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची मुले, आर्यन आणि सुहाना, या कार्यक्रमात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, यंदाच्या सीझनला ते गैरहजर राहिले. त्याच्या जागी सह-मालक जुही चावलाने (Juhi Chawla) यावेळी उपस्थिती लावली. अभिनेत्रीने तिच्या जेद्दाहच्या प्रवासाचा फोटो शेअर केले होते. तिची मुलगी जान्हवी मेहता (Jahnavi Mehta) आणि पती जय मेहता असलेले फोटो ऑनलाइन व्हायरल झाले. आता तिने लिलावात उपस्थिती दर्शवली.(TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: यंदाच्या IPL लिलावात ऋषभ पंत ठरला सर्वात महागडा खेळाडू, श्रेयस - व्यंकटेश अय्यरनेही खाल्ला भाव, जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाले किती पैसे)

जुही चावला लेक जान्हवी मेहतासोबत

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2024 08:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).