International Emmys 2023: वीर दासने रचला इतिहास, सर्वोत्कृष्ट विनोदासाठी जिंकला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार

प्रसिध्द स्टॅंड अप कॉमेडियन वीर दासने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड 2023 मध्ये बेस्ट युनिक कॉमेडीची ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे.

International Emmys 2023:

International Emmys 2023: प्रसिध्द स्टॅंड अप कॉमेडियन वीर दासने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड 2023 मध्ये बेस्ट युनिक कॉमेडीची ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. वीर दासला नेटफ्लिक्सवरील वीर दास लॅंडिग या शोसाठी एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. वीर दास लॅंडिग सोबतच डेरी गर्ल्स सीझन ३ लाही कॉमेडीसाठी एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले आहे.  या आधी 2021 मध्ये वीर दासला त्याच्या 'टू इंडिया कॉमेडी' शोसाठी एमी इंटरनॅशल अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)