Indian Police Force New Poster Out: ‘इंडियन पोलीस फोर्स'वेब सीरिजची प्रतिक्षा संपली, या दिवशी होणार रिलीज

रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलिस फोर्स वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Indian Police force

Indian Police Force New Poster Out: रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलिस फोर्स वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत या सीरिजची रिलीज डेट जाहिर केली आहे. या सिरीज मध्ये अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय हे कलाकार झळकणार आहे. रोहित शेट्टीने इंडियन पोलीस फोर्स या सीरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.  इंडियन पोलीस फोर्स ही वेब सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी प्राइम व्हिडीओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement