Ileana D’Cruz चा Printed Bikini मधला Hot फोटो व्हायरल, किलर अदा पाहून बसेल धक्का, पाहा फोटो

इलियाना डी'क्रूझ अनेकदा सोशल मीडियावर टू-पीसमध्ये तिचे सेक्सी फोटो पोस्ट करते. अभिनेत्रीने काही वेळापूर्वी इंस्टाग्रामवर एक हॉट सेल्फी शेअर केला होता, फोटोमध्ये ती प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसून येत आहे, पाहा फोटो

Ileana D’Cruz

 Ileana D’Cruz in Printed Bikini:  इलियाना डी'क्रूझ अनेकदा सोशल मीडियावर टू-पीसमध्ये तिचे सेक्सी फोटो पोस्ट करते. अभिनेत्रीने काही वेळापूर्वी इंस्टाग्रामवर एक हॉट सेल्फी शेअर केला होता ज्यामध्ये ती समुद्रकिनाऱ्याजवळ  प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसून येत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, "तुम्ही बिकिनीमध्ये सेल्फी घेतला नाही तर बीच हॉलिडेला गेला होता असे वाटत नाही ???" बरं, आम्ही तिच्याशी सहमत आहोत! 

पाहा फोटो:-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement