अभिनेत्री इलियाना डिक्रुझने नुकताच एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर 14 मिलियन फॉलोवर्स झाल्याच्या आनंदात अभिनेत्रीने हॉट फोटो शेअर केला आहे. 14 मिलियन झाल्यामुळे इलियानाचा आनंद गगनात मावत नाहीये. अभिनेत्री नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते.

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)