Music Maestro Ilayaraja यांनी लेक Bhavatharini यांना दिला अखेरचा निरोप (Watch Video)

आज तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

Ilayaraja । Twitter

Music Maestro Ilayaraja यांनी लेक Bhavatharini यांना दिला अखेरचा निरोप आहे. भवतारिणी देखील पार्श्वगायिका होती. कॅन्सरशी सामना करत असताना तिचा वयाच्या 47 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. भारती चित्रपटातील Mayil Pola Ponnu Onnu या तमिळ गाण्यासाठी भवतारिणीला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. Ilayaraja's Daughter Passes Away: इलायराजाची कन्या Bhavatharini यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)