'मन उडू उडू..' मालिकेतून सध्या प्रत्येकाच्या मनातील ताईत झालेल्या Hruta Durgule ने प्रेमाची कबुली दिली आहे. हृता  दिग्दर्शक Prateek Shah सोबत रिलेशनशीप असल्याची  माहिती  क्युट फोटो पोस्ट करत दिली आहे. प्रतिक  सोबतच्या फोटोला तिने  'I find in YOU the hope I’ve never known' असं कॅप्शन दिलं आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)