Honey Trapping: अभिनेत्री Nithya Sasi आणि मित्र बिनू यांनी हनी ट्रॅपिंग करून वृद्ध व्यक्तीकडून उकळले 11 लाख रुपये; पोलिसांकडून अटक
टेलिव्हिजन अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बीनू यांना परावूर पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला हनी ट्रॅप करून 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बीनू यांना परावूर पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला हनी ट्रॅप करून 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. वृत्तानुसार, भाड्याने घर शोधत असताना नित्या या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला भेटली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. एके दिवशी तिने या व्यक्तीला घरी बोलावले. पोलिसांनी आरोप केला आहे की, नंतर नित्या ससी आणि बीनू यांनी जबरदस्तीने त्या व्यक्तीचे कपडे उतरवले आणि त्याचे फोटो काढले. त्यानंतर त्या व्यक्तीने 25 लाख रुपये न दिल्यास फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. त्या व्यक्तीने दोघांना 11 लाख रुपये दिले. अभिनेत्री असण्यासोबतच नित्या एक वकील देखील आहे. (हेही वाचा: Bheek Maango Andolan: नाशिकमध्ये Ajay Devgn विरोधात 'भीख मांगों आंदोलन'; पैसे गोळा करून अभिनेत्याला पाठवण्याचा चाहत्याचा विचार, जाणून घ्या कारण)
A 75-year-old ex-serviceman and former Kerala University employee from Pattam, Thiruvananthapuram, is the victim. #NithyaSasi https://t.co/jVH9rJwM6N
— Onmanorama (@Onmanorama) July 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2023 10:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

