Janet Landgard Passed Away: अभिनेत्री जेनेट लँडगार्ड यांचे निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

द स्विमर सिनेमातल्या अभिनेत्री जेनेट लॅंडगार्ड यांचं निधन झालं. त्यांनी ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

Janet Landgard: Death

Janet Landgard Passed Away: हॉलिवूड चित्रपट सृष्टीत एका धक्कादायक घटनेमुळे शोककळा पसरली आहे. द स्विमर सिनेमातल्या अभिनेत्री जेनेट लॅंडगार्ड यांचं निधन झालं. त्यांनी ७५ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. या घटनेनंतर चित्रपट सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तांनी दिली आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement